NMMS परीक्षेत उपाध्ये गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे उत्तुंग यश
नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड (सांगली) संचलित, सौ आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड प्रशालेतील विद्यार्थीनींनी केंद्रस्तरीय आयोजित NMMS (National Means-cum-Merit Scholarship) या परीक्षेमध्ये एकूण 25 विद्यार्थीनींनी उत्तुंग यश संपादन केलेकेंद्रस्तरीय NMMS शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी (प्रति वर्ष 12000 रु शिष्यवृत्ती) 1) कु.सानिका भिमराव डोंबाळे2) कु.सृष्टी सिद्धनाथ कांबळे NMMS (सारथी) शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी (प्रति वर्ष 9600 रुपये) 1. कु.आरुषी दादासो बेडगे. 2.कु.राधिका दशरथ बेडरे. 3.कु.वैष्णवी बाळू चव्हाण. 4.कु.संस्कृती श्रीकांत शिंदे. 5.कु.श्रेया मोहन शिंदे. 6.कु.विजया महेश घाडगे. 7.कु.रिया नायकु पवार. 8.कु.पूजा शिवाजी पाटील. सर्व यशस्वी विद्यार्थीनींना नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मार्गदर्शक श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सूरज उपाध्ये सर, सचिव श्री.रितेश शेठ सर, संचालिका सौ. कांचन उपाध्ये मॅडम व सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.शिरीष चिरमे सर, पर्यवेक्षक श्री. अनिल चौगुले सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या परीक्षेसाठी विद्यार्थीनींना स्पर्धा परीक्षा प्रमुख सौ. निर्मला वाडकर मॅडम, श्री. दिलीप माळी सर, सौ.स्वप्नाली पाटील मॅडम, श्री.आशुतोष भोसले सर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच विद्यार्थिनींचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी प्रशालेचे वरिष्ठ क्लार्क श्री.स्नेहल लाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे कुपवाड व परिसरातून कौतूक होत आहे.x
नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड (सांगली) संचलित, सौ आशालता आण्णासो उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपवाड प्रशालेतील विद्यार्थीनींनी केंद्रस्तरीय आयोजित NMMS (National Means-cum-Merit Scholarship) या परीक्षेमध्ये एकूण 25 विद्यार्थीनींनी उत्तुंग यश संपादन केले
केंद्रस्तरीय NMMS शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी (प्रति वर्ष 12000 रु शिष्यवृत्ती)
1) कु.सानिका भिमराव डोंबाळे
2) कु.सृष्टी सिद्धनाथ कांबळे
NMMS (सारथी) शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी (प्रति वर्ष 9600 रुपये)
1. कु.आरुषी दादासो बेडगे.
2.कु.राधिका दशरथ बेडरे.
3.कु.वैष्णवी बाळू चव्हाण.
4.कु.संस्कृती श्रीकांत शिंदे.
5.कु.श्रेया मोहन शिंदे.
6.कु.विजया महेश घाडगे.
7.कु.रिया नायकु पवार.
8.कु.पूजा शिवाजी पाटील.
सर्व यशस्वी विद्यार्थीनींना नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मार्गदर्शक श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सूरज उपाध्ये सर, सचिव श्री.रितेश शेठ सर, संचालिका सौ. कांचन उपाध्ये मॅडम व सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.शिरीष चिरमे सर, पर्यवेक्षक श्री. अनिल चौगुले सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या परीक्षेसाठी विद्यार्थीनींना स्पर्धा परीक्षा प्रमुख सौ. निर्मला वाडकर मॅडम, श्री. दिलीप माळी सर, सौ.स्वप्नाली पाटील मॅडम, श्री.आशुतोष भोसले सर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच विद्यार्थिनींचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी प्रशालेचे वरिष्ठ क्लार्क श्री.स्नेहल लाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे कुपवाड व परिसरातून कौतूक होत आहे.
x