नव महाराष्ट्र शिक्षण संस्था,व अकूज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड.संयुक्त सर्व विभागांच्या शाळांची आंतर- शालेय स्पर्ध्येचा दुसरा दिवस उदघाट्न दि.१९ डिसेंबर रोजी.जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी मा.विशाल दशवंत साहेब. भाजप युवा मोर्चा चे मा. प्रकाश पाटील सर आयुष सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष मा.अमोल पाटील. तसेच नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आण्णासाहेब उपाध्ये.
उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, सर.यांचे हस्ते ध्वजारोहन व दिप प्रज्वलन पूजन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी पाहुण्यांचे सत्कार, खेळाडूंचे स्वागत, फूड स्टॉल, MCF खेळाडूंची मानवदंना,प्रात्यक्षिके,इ.
उपक्रमानी झाला.तसेच दि.१८दिसे.रोजी शालेय झालेल्या स्पर्धांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ,संचालिका कांचन उपाध्ये ,सर्व विभागांचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सर्व विभाग मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी तर सुत्रसंचालन रिया पाटील, अर्चना मगदूम व श्री.अमोल राठोड सर यांनी मानले.