उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ.12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 98 %

Admin





उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा  इ.12 वी  बोर्ड परीक्षेचा निकाल 98 %

     नव महाराष्ट्र शिक्षण संस्था ,कुपवाड संचलित सौ.आशालता आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्य.विदयालय कुपवाडचा इ. 12 वी बोर्ड परिक्षेचा निकाल 98 %  प्रथम क्रमांक कु. राजश्री सुहास साखळकर - 86.67 %, व्दितीय क्रमांक कु. सोनाली संभाजी घोदे - 83.17 %,  तृतीय क्रमांक. कु दीपाली सुखदेव कोळेकर - 82.33 %  तसेच विशेष प्राविण्य प्राप्त - 07 विद्यार्थीनी,  प्रथम श्रेणीत - 19 विद्यार्थीनी, द्वितीय श्रेणीत - 19 विद्यार्थींनी या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. 

     या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक मा. श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम ,संचालिका पुनम उपाध्ये मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले.  तर शाळेचे मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक, सर्व शिक्षक - शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.  सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे कुपवाड परीसरातून कौतूक व अभिनंदन होत आहे.