पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कांचन उपाध्ये यांचा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने गोवा येथे सन्मान

इमेज
                गोवा येथे राष्ट्रीय पुरस्कार समिती यांचे मार्फत दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, चित्रपट, शिक्षण, सामाजिक व राजकीय या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंचा सन्मान करणेत आला. यावेळी नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या संचालिका व अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडच्या मुख्याध्यापिका सौ. कांचन सुरज उपाध्ये मॅडम यांना त्यांच्या शैक्षणिक व मुख्याध्यापिका म्हणून केलेल्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेवून केंद्रिय मंत्री व उपस्थित प्रतिष्ठित मान्यवर यांच्या शुभहस्ते आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित व गौरविण्यात आले.           त्या मागील 10 वर्षापासून कुपवाड येथील अकुज् इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शाळेमध्ये त्यांनी डिजीट्ल शिक्षण प्रणाली, जीवन कौशल्य प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, इंडस्ट्रीयल भेटी, स्कॉलरशिप, नासो व ऑलिम्पियाड परीक्षा, शिक्षक प्रशिक्षण हे शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रम राबवून विद्यार्थी व शिक्षक यां...

अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड शाळेचा इ. 10 वी निकाल 100 %

इमेज
           कुपवाड येथील अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) संचलित अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड या शाळेचा निकाल 100 ट्क्के लागला. विशेष बाब म्हणजे शाळेची स्थापना 2014 साली झाली असून यावर्षीची हि पहिलीच इ. 10 वीची बॅच आहे. शाळेतील प्रथम 5 क्रमांक पुढील प्रमाणे – 1. प्राची पार्टे –  91.40% 2. पुर्वा कदम – 87.00 % 3. अंकिता माने – 82.80% 4. सोहम उपाध्ये –76.60% 5. तन्वी साळुखे –74.20 % उच्च श्रेणीत - 04 विद्यार्थी,  प्रथम श्रेणीत - 06 विद्यार्थी,  द्वितीय श्रेणीत -03 विद्यार्थीं        या सर्व यशस्वी विद्यार्थींनींचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन.       विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर, संचालक अभिजीत शेटे सर, संचालिक पूनम उपाध्ये मॅडम यांचे प्रोत्साहन तर शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये मॅडम, उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नांडिस मॅडम, शिक्षक सचिन माने सर, अमरेश सिंग सर, दत्तात्...

अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड शाळेच्या इ. 5 वी व 8 वी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

इमेज
                   अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड  शाळेचे इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश सपांदन केले. इ. 5 वी मधील चि. यशराज खोत यांने 294 पैकी 248 गुण प्राप्त करून शाळेमध्ये अव्वल क्रमांक पटकाविला. तसेच उत्कर्ष तिवारी -192, नोमान फकीर – 176,  झोया अन्सारी – 164,  आराध्य हिरेमठ – 146, पोर्णिमा दत्ता – 140, आदित्य जाधव – 140, राजकुमारी चौधरी – 132, सौम्या नोरीया - 130, श्रावणी कुलकर्णी – 128,  आलिया मुजावर – 128, स्तुती मोहिते – 122   तसेच इ. 8 वी मधील शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थी  सानिका बुधनूर हिने 298 पैकी 170 गुण करून शाळेमध्ये अव्वल क्रमांक पटकाविला. तसेच अंकिता शिंदे – 140, सलोनी उपाध्ये – 136 हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. सर्व  विद्यार्थ्यांचे  मनःपूर्वक अभिनंदन.         त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये मॅडम, उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नांडिस मॅडम, समन्वयक शशांक अजेटराव सर, शिक्षक प्रतिभा आठवले,  ...

उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ.12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 98 %

इमेज
उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा  इ.12 वी  बोर्ड परीक्षेचा निकाल 98 %      नव महाराष्ट्र शिक्षण संस्था ,कुपवाड संचलित सौ.आशालता आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्य.विदयालय कुपवाडचा इ. 12 वी बोर्ड परिक्षेचा निकाल 98 %  प्रथम क्रमांक कु. राजश्री सुहास साखळकर - 86.67 %, व्दितीय क्रमांक कु. सोनाली संभाजी घोदे - 83.17 %,  तृतीय क्रमांक. कु दीपाली सुखदेव कोळेकर - 82.33 %  तसेच विशेष प्राविण्य प्राप्त - 07 विद्यार्थीनी,  प्रथम श्रेणीत - 19 विद्यार्थीनी, द्वितीय श्रेणीत - 19 विद्यार्थींनी या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन.       या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक मा. श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम ,संचालिका पुनम उपाध्ये मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले.  तर शाळेचे मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक, सर्व शिक्षक - शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.  सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींचे कुपवाड परीसरातून...

अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड मार्फत अंतराळप्रेमी मुलांसाठी चंद्रवीर स्पर्धा

इमेज
आपल्या पाल्यांच्या अंतराळातील वैज्ञानिक नाविन्यपूर्ण संशोधनासाठी विचार करत असाल तर इ. 3 री ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी. इस्त्रोशी संलग्न असणा-या चंद्रवीर स्पर्धेमध्ये आजच आपल्या पाल्याची नोंदणी करा .  चंद्रवीर स्पर्धा, स्कायरूट एरोस्पेस, इस्रो श्रीहरिकोटा द्वारे भारतातील पहिले खाजगी अंतराळ प्रक्षेपण रॉकेट प्रक्षेपित होणार आहे, मुले चांद्रयान 4 च्या भविष्यातील मोहिमेचा अनुभव घेतील, चंद्राचे व चंद्राच्या खडकांचे नमुने व  वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेतील, तुमचे मूल स्वतःचे चंद्रयान बनवू शकते आणि स्वतःच्या चंद्रयानाची चाचणी घेऊ शकते, 150 फूट उंचीवर जाणारे स्वतःचे रॉकेट असेंबल करून, चंद्राच्या लँडिंग नकाशावर काम करेल.  चंद्रवीर मिशनचा मुख्य हेतु हा  पाल्यांनी प्रश्न विचारणे, कल्पना करणे, योजना तयार करणे, दुरूस्ती करणे, चाचणी करणे व सामायिक करणे हा आहे.  विजेत्या विद्यार्थ्यांना स्कायरूट सुविधा, पेलोड, हँडओव्हर, लॉन्च हे पाहता येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना ISRO लोगो आणि स्कायरूट एरोस्पेस लोगोसह वैध प्रमाणपत्र मिळेल. विद्यार्थ्यांना चंद्रवीर स्पर्धेमध्...