नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड संचलित न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड च्या विद्यार्थ्यांचे TSE परीक्षेत घवघवीत यश तब्बल 29 विद्यार्थी गुणवत्ता यादीत त्यामध्ये 1 ली मधील मासाळ स्वानंदी विशाल, ठकेकर शौर्य प्रताप, बंडगर राजनंदिनी रेवाप्पा, कोष्टी प्रथमेश अभिजित, 2 री मधील मासाळ हर्षदा विशाल, कोरे स्वराज प्रमोद, पाटील सानवी सचिन, साळुंखे वल्लभ राजन, 3 री मधील बुर्ले शिवम महादेव, कुंभार आरोही विकास, 4 थी मधील कोटगी अरमान मोहसीन, परीट मधुरा सचिन, धोतरे प्रसाद यशवंत, मासाळ कृष्णा विशाल, चंदे राधिका परमेश्वर, डिग्रजे श्रद्धा विशाल, चिनमुरे संस्कृती शिवाजी, पवार कादंबरी निलेश, कोरे विघ्नेश प्रमोद, 6 वी मधील भोसले आदित्य अशोक, कुलकर्णी सोहम शिरीष, बने वैभवी बाळकृष्ण, बेळगी समीक्षा सोमनाथ, 7 वी मधील मुल्ला नदीम निहाल, डोंबाळे सानिका भीमराव, सायमोते अथर्व हणमंतराव, बेडगे आरुषी दादासो, सुर्वे प्रीती मुकुंद, चौरे रोहित सिद्धनाथ
या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मा.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सर, सेक्रेटरी रितेश शेठ सर, संचालिका कांचन उपाध्ये मॅडम, डॉ.पूनम उपाध्ये मॅडम , संचालक अभिजित शेटे सर, बाळासाहेब कोथळे, मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे, पर्यवेक्षक अनिल शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले तर स्पर्धा परीक्षा प्रमुख अमोल राठोड, प्रतिभा पाटील, हेमलता धोतरे, वंदना हाके, सीमा कांबळे, भारत भडके, सुनीता चव्हाण, मंगलसिंग भिल, आसावरी आरते, स्वाती बने यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवत्ताधारक व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कुपवाड व परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.