12 वे राज्यस्तरीय INSPIRE AWARD प्रदर्शन दिनांक 22 ते 24 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये कराड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कराड ता. कराड जि. सातारा येथे भरविण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
१. डॉ. राजकुमार अवसरे, जेष्ठ अधिव्याख्याता, राविशिसं, नागपूर - 8208690633
२. श्री प्रवीण राठोड, अधिव्याख्याता, राविशिसं, नागपूर- 7038611575
३. श्री राजू नेब, विज्ञान पर्यवेक्षक, राविशिसं, नागपूर - 7972722016