पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड च्या विद्यार्थ्यांचे TSE परीक्षेत घवघवीत यश तब्बल 29 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

इमेज
                      नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड संचलित न्यू प्रायमरी स्कूल, कुपवाड च्या विद्यार्थ्यांचे TSE परीक्षेत घवघवीत यश तब्बल 29 विद्यार्थी गुणवत्ता यादीत त्यामध्ये 1 ली मधील मासाळ स्वानंदी विशाल, ठकेकर शौर्य प्रताप, बंडगर राजनंदिनी रेवाप्पा, कोष्टी प्रथमेश अभिजित, 2 री मधील मासाळ हर्षदा विशाल, कोरे स्वराज प्रमोद, पाटील सानवी सचिन, साळुंखे वल्लभ राजन, 3 री मधील बुर्ले शिवम महादेव, कुंभार आरोही विकास, 4 थी मधील कोटगी अरमान मोहसीन, परीट मधुरा सचिन, धोतरे प्रसाद यशवंत, मासाळ कृष्णा विशाल, चंदे राधिका परमेश्वर, डिग्रजे श्रद्धा विशाल, चिनमुरे संस्कृती शिवाजी, पवार कादंबरी निलेश, कोरे विघ्नेश प्रमोद, 6 वी मधील भोसले आदित्य अशोक, कुलकर्णी सोहम शिरीष, बने वैभवी बाळकृष्ण, बेळगी समीक्षा सोमनाथ, 7 वी मधील मुल्ला नदीम निहाल, डोंबाळे सानिका भीमराव, सायमोते अथर्व हणमंतराव, बेडगे आरुषी दादासो, सुर्वे प्रीती मुकुंद, चौरे रोहित सिद्धनाथ            या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मा....

RTE 25 % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

RTE मोफत प्रवेश सुरु, असा करा अर्ज, User Manual पहा. 👇 RTE Admission 2024-25 Registration Link  https://student.maharashtra.gov.in/adm_portal आवश्यक कागदपत्रे - ▪️रहिवासी दाखला आवश्यक ▪️रहिवासी दाखला नसल्यास भाडे करार ▪️जन्मतारखेचा पुरावा      विद्यार्थ्याचे आधारकार्ड       पालकांचे आधारकार्ड  ▪️जात प्रमाणपत्र पुरावा ▪️उत्पन्नाचा दाखला ▪️दिव्यांगाबाबतचा दाखला पालकांनी RTE मोफत प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन कसे करावे❓ 👇 RTE registration Parent User Manual https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new ▪️ प्राधान्यक्रम - शासकीय शाळा, अनुदानित शाळा जर 1 किमी अंतरावर शासकीय शाळा, अनुदानित शाळा नसेल तर स्वयंअर्थसहाय्यित शाळा ▪️प्रवेशासाठी 1 किमी अंतराची अट ➡️ Share with your friends